Ads Header

InfoTracer.com

Saturday, 10 September 2011

District 9 (2009)-The first science fiction masterpiece in years

सुंदर चित्रपट! विज्ञानकथाविषयक चित्रपटांच्या दुनियेतील हा एक मास्टरपीस आहे.गेल्या कित्येक वर्षांत इतक्या वेगळ्या विषयावरील असा सिनेमा आतापर्यंत आलाच नव्हता.
अंतराळयान बिघडल्यामुळे असहाय्य परग्रहवासियांना खाण्यापिण्याच्या, राहण्याच्या तडजोडी करत चोहोबाजूंनी संरक्षक कुंपण घातलेल्या झोपडपट्टीसारख्या जागेत, पृथ्वीवर मानवांची मर्जी सांभाळत जगावे लागते.भारतात दलिताप्रती बऱ्याच सवर्णांचा दृष्टीकोन असतो तसे! त्यांना त्या जागेतूनच नव्हे तर पृथ्वीवरूनच हाकलण्यासाठी तिथल्या सरकारचा,लोकांचा चाललेला अट्टहास व या अलिएन्स विषयी सहानुभूती असलेल्या नायकाची ही गोष्ट आहे.आपल्या मातृभूमीवर वस्तीतील सर्वाना  सुखरूप परत घेऊन जाण्यासाठी बिघडलेले अंतराळयान दुरुस्त करण्याचा खटाटोप करणारे काही बुद्धिमान Aliens  व आपला जीव धोक्यात घालून त्यांना मदत करणारा, त्यांच्यातलाच एक झालेल्या जिगरबाज नायकाची ही मनोवेधक चित्रमय कथा आहे.
विश्वासघात,एकनिष्ठता,त्याग, समर्पण यांची कहाणी आहे.लोभ,स्वार्थीपणा यात बरबटलेली मानवजात परग्रहवासियांचा नुसता जगण्याचा हक्क देखील कसा नाकारते याचे काही प्रसंग पाहताना गलबलून येते. आपल्या घरापासून तुटलेले, सध्या खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठीही मानवाकडे भीक मागण्याची वेळ आलेले हे जीव पाहताना प्रेक्षक नकळत  त्यांच्यात गुंतत जातो. हे या चित्रपटाचे मोठे यश आहे. 
प्रत्येक संवेदनशील माणसाने पाहिलाच पाहिजे असा चित्रपट !
अभिप्राय(चांगला,मध्यम, बरा):चांगला .१४ वर्षावरील सर्वांसाठी
लैंगिकता व नग्नता: नाही.
हिंसाचार:मध्यम. 

हिंदी डबिंग मध्ये शिवराळ भाषा नाही जी इंग्लिश प्रिंट मध्ये आहे.
 Review of District 9 :


District 9 (2009) 
Storyline:
Due to serious fault, Aliens are forced to live in slum-like conditions on Earth and  a kind-hearted government agent helps them to expose their biotechnology.

Director: Neill Blomkamp 

Writers: Neill Blomkamp, Terri Tatchell 

Stars: Sharlto Copley, David James and Jason Cope


Rated R for bloody violence and pervasive language (It means that there is a lot of the harder swear words. Probably not suitable for a young person.Under 17 requires accompanying parent or adult guardian)

  A giant spacecraft is found stable in the sky over Johannesburg.A large number of starving and disoriented (unable to find the correct way or place to go) creatures were rescued and placed in a temporary refugee camp in the part of the city named 'District 9'. After 28 years,the initial welcome of the aliens is now become faded and the citizens of this city now hates them badly.. under the force of these (selfish,greedy people),the government calls for the eviction of the aliens from the slum. 
This is a very different sci-fi film.This film is about betrayal(friends stabbing you in the back), loyalty, trust, relationships, and sacrifice. It is very glad to see that like us they also respect family and friendship in their world. The film raises a question that who are the real monsters? District 9 is also about the changing graph of  human emotions and monsters.  The story is very unique and is very well told. With brilliant direction and photography, this is a classic entertainment from start to end. Many thanks to Neill Blomkamp for creating this best Science fiction 'District 9'.
This is surely a science fiction masterpiece. Don't miss this a very unique sci-fi film.



0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...